वाचनावरच्या प्रेमाखातर पुण्यातील सोसायटय़ांमधील राहणाऱ्या लोकांनपर्यंत ही पुस्तकाची मोबाईल व्हॅन दररोज फिरत आहे.<br />'पुस्तकवाले' या एका संकल्प निमित्ताने सुरु झालेल्या उपक्रमाला पुण्यात १५ महिने झाले आहेत. ५००० पेक्षा अधिक कुटंबामध्ये जवळपास १५००० पुस्तकं या स्टार्टअप ने पोहचवले आहेत.<br />#bookstore #reading #pune #maharastra #sakal #esakal